केदारनाथला दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, दरड कोसळून श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू

darad
Last Modified रविवार, 3 जुलै 2022 (15:02 IST)
केदारनाथ -बद्रीनाथ देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर काळाने झडप घातली. या वाहनांवर दरड कोसळून श्रीगोंदा तालुक्यातील एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. तर या अपघातात नऊ जण जखमी झाले.या जखमींपैकी तिघे नगरचे रहिवासी आहेत.
पुष्पा मोहन भोसले(62) रा. काष्ठी ता.गोंदा असे मयत महिलेचे नाव आहे. तर कृष्णा भाले (12),ज्योती बाळासाहेब काळे(40), कल्पना रंगनाथ काळे (59), राम साळुंके(38)असे हे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरडगाव येथे टुरिस्ट मार्फत श्री गोंदा येथील पुष्पा भोसले, संगीता पाचपुते, सुशिलाबाई वाबळे, आणि इतर महिला अशा एकूण 10 महिला केदार-बद्रीनाथ देवदर्शनासाठी 15 जून पासून निघालेल्या होत्या त्या 8 जुलै रोजी परतणार होत्या. पण नियतीचा मनात काही औरच होते. 29 जून रोजी देवदर्शन झाल्यावर डोंगरावरून परत येत असताना मुकटीया येथे डोंगराच्या माथ्यावरून दरड कोसळली आणि ढिगाऱ्याखाली या भाविकांचे वाहन सापडले त्यात श्रीगोंदा येथील पुष्पा भोसले यांचा मृत्यू झाला आणि नऊ
भाविक जखमी झाले. घयनेची माहिती मिळतातच पोलीस आणि एसडीआरएफ चे पथक घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केलं.




यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार ...

Vinayak Mete Last Rites: आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य विनायक मेटे यांच्या ...

क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांचा बदला, नवाब मलिक ...

क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांचा बदला, नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या जातीवरून ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे ...

Independence Day 2022: Google विशेष डूडलद्वारे भारताचे स्वातंत्र्य साजरे करत आहे
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे आणि ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने ...

Rajasthan:रामदेवराकडे जाणाऱ्या 10 भाविकांना ट्रेलरने त्यांना टक्कर मारली, 5 जण ठार, इतरांची प्रकृती चिंताजनक
राजस्थानमधील जोधपूर विभागातील पाली जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघातात ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर ...

independence day : 'आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती, त्यानंतर कुणीही आम्हाला ओळख देत नाही'
अमोल लंगर, श्रीकांत बंगाळे "आमची ओळख फक्त 15 ऑगस्टपुरती. 16 ऑगस्टपासून तुम्ही ओळख देऊ ...