तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही विहंग सरनाईक गैरहजर

ed
Last Modified शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (13:06 IST)
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना शुक्रवारी तिसऱ्यांदा समन्स बजावले. मात्र ते शुक्रवारीही चौकशीसाठी गैरहजर होते.
ईडीने नुकतीच सरनाईक यांचा जवळचा मित्र अमित चांडोळे याला अटक केली. तो तीन दिवसांच्या कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून एमएमआरडीएच्या सुरक्षाक्षकांच्या घोटाळ्यातील नफ्यात सरनाईक यांचा ५० टक्के वाटा असल्याचे समोर आले. अमितने हे पैसे सरनाईक यांना देत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे एमएमआरडीएची फसवणूक करून मिळवलेला नफा भ्रष्टाचार असल्याने या गुन्ह्यात आणि
कटात सरनाईक यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे.
याच्याच चौकशीसाठी बुधवारी विहंग आणि प्रताप सरनाईक यांना बोलाविण्यात आले होते. यापूर्वी मंगळवारी विहंगकडे पाच तास चौकशी करण्यात आली होती. तर सरनाईक यांनी परदेशातून आले असल्याने विलगीकरणात असल्याने तसेच विहंग यांची पत्नी रुग्णालयात दाखल असल्याने दाेघांचीही पुढच्या आठवड्यात एकत्रित चौकशी करण्याची विनंती केली होती. दोघेही चौकशीला गैरहजर होते. मात्र ईडीने गुरुवारी विहंग यांना पुन्हा समन्स बजावले. मात्र विहंग चौकशीसाठी हजर झाले नाहीत. शुक्रवारी तिसऱ्यांदा त्यांना समन्स बजाविण्यात आले होते. मात्र त्यांची गैरहजेरी कायम राहिली.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी ...

COVID-19 Vaccination: कमकुवत इम्यूनिटी असणार्‍या लोकांनी कोवाक्सिनचा डोस अजिबात घेऊ नका - भारत बायोटेकने फॅक्टशीट प्रसिद्ध केले
Covid Vaccine Update: बरेच लोक भारत बायोटेकच्या औषध नियंत्रक ऑफ इंडिया कोव्हॅक्सिन 19 लस ...

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड

डॉक्टर, नर्स यांच्याकडून लहान मुलांची विक्री, टोळी गजाआड
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लहान मुले गायब होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. आता या ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच ...

राज्यातील तापमानात मोठी वाढ, अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती कायम
उत्तरेकडून येणारे वाऱ्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने ...

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात

राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात
मुंबईसह राज्यात पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 'कोविन' अॅपमधील बिघाडामुळे ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...