शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (14:16 IST)

एलबीटीपासून अखेर मुक्ती

पंन्नास कोटी रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाºयांना आजपासून एलबीटीतून सूट मिळणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे ९९.८५ टक्के व्यापार्‍यांना ५ हजार कोटी रुपयांची सूट मिळणार आहे तर राज्यातील जनतेवर कोणताही अतिरिक्त कर लादण्यात आलेला नाही, असा दावाही सरकारने केला आहे. राज्यात एकूण ८ लाख ९ हजार ५५३ एलबीटी भरणारे व्यापारी असून त्यापैकी ८ लाख ८ हजार ३९१ व्यापाºयांना या निर्णयामुळे एलबीटी भरावा लागणार नाही.