शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2015 (11:09 IST)

गोपीनाथ मुंडे यांना मातृशोक

लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे  यांच्या आई  श्रीमती लिंबाबाई मुंडे यांचे आज मंगळवार दी. 21 जुलै 2015 रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धोपकाळाने  दुःखद निधन झाले असून आज सायंकाळी 5 वाजता परळीतील स्मशानभूमीत अंत्यविधी होणार आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती गती प्रदान करो.