शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (17:30 IST)

प्रतिदिन धूप देण्याचे 5 फायदे…

श्राद्ध पक्षात 16 दिवस देण्यात आलेल्या धुपामुळे पितृ तृप्त होऊन मुक्त होतात व पितृदोषाचे समाधान होऊन पितृयज्ञ देखील पूर्ण होत. म्हणून आम्हाला घरात धूप आवश्यक लावायला पाहिजे.  
धूप-दीपचे फायदे : 
* घरात धूप देणे आणि दिवा लावल्याने मन, शरीर आणि घरात शांतीचे वातावरण निर्मित होत.  
* समस्त रोग आणि दुख दूर होण्यास मदत मिळते.  
* घरात गृह कलह आणि आकस्मिक घटना-दुर्घटना होत नाही.  
* ग्रह-नक्षत्रांमुळे होणारे लहान सहान खराब प्रभाव देखील धूप दिल्याने दूर होतात.  
* घरात व्याप्त असलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते आणि घरातील वास्तुदोष दूर होतो.