पितृपक्ष 2019: 3 संख्या अती महत्त्वाची

pitru paksh
धर्मशास्त्रांप्रमाणे पितरांचे पितृलोक चंद्राच्या उर्ध्वभागात असल्याचे मानले गेले आहे. दुसर्‍या बाजूला अग्निहोत्र कर्माने आकाश मंडळाचे सर्व पक्षी देखील तृप्त होतात. पक्ष्यांचे लोक देखील पितृलोक असल्याचे सांगितले गेले आहे.

तसेच काही पितर आमच्या वरुणदेवाचा आश्रय घेतात आणि वरुणदेव पाण्याची देवता आहे. म्हणून पितरांची स्थिती पाण्यात देखील सांगण्यात आली आहे.

तीन वृक्ष:-
1. पिंपळाचा झाड : पिंपळाचं झाडं अत्यंत पवित्र असतं. यात प्रभू विष्णूंचा वास असतो तसेच हे वृक्ष रूपात पितृदेव आहे. पितृ पक्षात या झाडाची उपासना केल्याने किंवा हे झाडं लावल्याने विशेष शुभ प्राप्ती होते.

2. : वडाच्या झाडात साक्षात महादेवांचा वास असतो. पितरांना मुक्ती मिळालेली नाही अशी भावना असल्यास वडाच्या झाडाखाली बसून महादेवाची पूजा-आराधना करावी.

3. : पितृ पक्षात महादेवाला अती प्रिय बेलाचं झाड लावल्याने अतृप्त आत्म्याला शांती मिळते. अमावास्येला महादेवाला बेल पत्र आणि गंगाजल अर्पित केल्याने सर्व पितरांना मुक्ती मिळते. या व्यतिरिक्त अशोक,

तुळस, शमी आणि केळीच्या झाडाची पूजा केली पाहिजे.


तीन पक्षी:-
1. कावळा : कावळ्याला अतिथी आगमनाचं सूचक आणि पितराचं आश्रम स्थळ मानले गेले आहे. श्राद्ध पक्षात कावळ्याचं खूप महत्त्व आहे. या पक्षात कावळ्यांना आहार देणे अर्थात आपल्या पितरांना भोजन देण्यासारखे मानले

गेले आहे. शास्त्रांप्रमाणे कोणतीही सक्षम आत्मा कावळ्याच्या शरीरात स्थित होऊन विचरण करू शकते.

2. : पक्ष्यांमध्ये हंस एक असा पक्षी आहे ज्यात देव आत्मा आश्रय घेते. या त्या आत्म्यांचे ठिकाण आहे ज्यांनी जीवनात पुण्यकर्म केले आहे, ज्यांनी यम-नियमाचे पालन केले आहे. काही काळ हंस योनीत राहून आत्मा

चांगल्या काळाची वाट बघत पुन्हा मनुष्य योनीत परततात किंवा देवलोकात गमन करतात.

3. : गरूड हे प्रभू विष्णूचे वाहन आहे. देव गरूडांच्या नावावरच गरूड पुराण आहे. ज्यात श्राद्ध कर्म, स्वर्ग नरक, पितृलोक इतर उल्लेख सापडतं. पक्ष्यांमध्ये गरूडाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. प्रभू रामाला मेघनाथाच्या

नागपाशातून मुक्ती देणारे गरूडाचा आश्रय घेतात पितर... या व्यतिरिक्त क्रौंच किंवा सारस यांचे नाव देखील घेतले जातात.

तीन पशू:-
1. कुत्रा : कुत्र्याला यमदूत मानले गेले आहे. कुत्र्याला सूक्ष्म जगातील वस्तू देखील दिसतात असे मानले गेले आहे. कुत्रे भविष्य होणार्‍या घटना आणि सूक्ष्म आत्मा बघण्यात सक्षम असतात. कुत्र्याला हिंदू देवता भैरव महाराजांचा

सेवक मानले गेले आहे. कुत्र्याला भोजन दिल्याने भैरव महाराज प्रसन्न होतात आणि प्रत्येक प्रकाराच्या संकटांपासून भक्तांची रक्षा करतात. कुत्र्याला पोळी दिल्याने पितरांची कृपा राहते.

2. : गायीमध्ये सर्व देवी- देवतांचा वास असल्याचे सांगितलं जातं. मान्यतेनुसार 84 लाख योनीचा प्रवास केल्यावर अंतिम योनीच्या रूपात गाय होतात. गाय लाखो योनीचा तो टप्पा आहे जेथे आत्मा विश्राम करून पुढील

प्रवास सुरू करते.

3. हत्ती : हत्तीला हिंदू धर्मात गणपती बाप्पाचे साक्षात रूप मानले गेले आहे. हत्ती इंद्राचे वाहन देखील आहे. हत्तीला पूर्वजांचे प्रतीक मानले गेले आहे. ज्या दिवशी एखाद्या हत्तीचा मृत्यू होतो त्या दिवशी त्याचा कोणताही साथी

भोजन करत नाही. हत्तीमध्ये आपल्या पूर्वजांची स्मृती शेष असते. या व्यतिरिक्त वराह, बैल आणि मुंग्यांचा उल्लेख करण्यात येतो. मुंग्यांना कणीक देणारे आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ घालणारे वैकुंठात गमन करतात.

3 जलचर जीव:-
1. मासोळी : प्रभू विष्णूंनी एकदा मत्स्य अवतार घेऊन जलप्रलयापासून मनुष्य जातीचं अस्तित्व वाचवलं होतं. जेव्हा श्राद्ध पक्षात तांदळाचे लाडू तयार केले जातात त्यांना पाण्यात विसर्जित केलं जातं.

2. : प्रभू विष्णूंनी कच्छप अवतार घेऊन देव आणि असुरांसाठी मदरांचल पर्वत आपल्या पाठीवर स्थापित केले होते. हिंदू धर्मात कासव अत्यंत पवित्र जीव आहे.

3. : भारतीय संस्कृतीमध्ये एक रहस्यमय जीव असल्यामुळे नागाची पूजा केली जाते. हे देखील पितरांचे प्रतीक मानले गेले आहे. या व्यतिरिक्त मगराचा उल्लेख देखील करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

करवा चौथ मुहूर्त : कधी आहे चतुर्थी, शुभ मुहूर्त, मंत्र, ...

करवा चौथ मुहूर्त : कधी आहे चतुर्थी, शुभ मुहूर्त, मंत्र, चंद्रोदय आणि पूजेची पद्धत
सवाष्णीचा सुंदर सौभाग्याचा सण करवा चौथ यंदाच्या वर्षी 4 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा करण्यात ...

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी

शरद पौर्णिमेच्या निमित्त खीर बनवा, सोपी रेसिपी
धार्मिक मान्यतेनुसार शरद पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी समृद्ध होऊन रात्र भर आपल्या ...

शरद पौर्णिमेच्या रात्री एक स्वस्तिक नशिबाचे दार उघडेल

शरद पौर्णिमेच्या रात्री एक स्वस्तिक नशिबाचे दार उघडेल
हिंदू धर्म ग्रंथात शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व सांगितले आहे. शरद पौर्णिमेच्या शुभ ...

चाणक्य नीती : चाणक्यानुसार बायकांसाठी या 3 गोष्टी अत्यंत ...

चाणक्य नीती : चाणक्यानुसार बायकांसाठी या 3 गोष्टी अत्यंत धोकादायक
चाणक्य नीतिशास्त्रात माणसाच्या कल्याणासाठी अनेक स्रोत दिले आहेत. या स्रोतांमध्ये ...

राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन कधी साजरा केला जातो, जाणून घ्या 11 ...

राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन कधी साजरा केला जातो, जाणून घ्या 11 विशेष आयुर्वेदिक उपचार
दर वर्षी आयुष मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन धन्वंतरी जयंती म्हणजेच धनतेरसच्या ...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...