- धर्म
- हिंदू
- श्राद्धपक्ष
श्राद्ध कोणी व का करावे?
1.
सगळ्या जाती, धर्म, संप्रदाय व वर्णाच्या लोकांनी करावे.
2.
संतान प्राप्ती व प्रगतीसाठी श्राद्ध करावे.
3.
अर्थप्राप्ती, रक्षा व वृद्धीसाठी श्राद्ध करावे.
4.
आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी साठी श्राद्ध करावे.
5.
पितृदोष शांती, कालसर्प शांती, ग्रहपिडा शांती साठी श्राद्ध करावे.
6.
मनोधैर्य कमी, भीती, प्रेतबाधा निवारण्यासाठी श्राद्ध करावे.
7.
कायदेशीर संकट, सजकीय पिडा निवारणासाठी श्राद्ध करावे.
8.
कुटुंबात वादविवाद, दांपत्य जीवनात तणाव, शिक्षण समस्या निवारणासाठी श्राद्ध करावे.
9.
अस्थिरता, राग, वैमनस्य संपवण्यासाठी श्राद्ध करावे.
10.
घर, जमीन, वास्तुदोष निवारणासाठी श्राद्ध करावे.