श्रावण सोमवार व्रत: 2 पौराणिक कथा, नक्की वाचा

mahadev shrawan
Last Updated: सोमवार, 27 जुलै 2020 (08:45 IST)
श्रावण शब्द श्रवण पासून बनलेले आहे ज्याचा अर्थ आहे ऐकणे. म्हणजे याचा अर्थ ऐकून धर्माला समजून घेणं. वेदांना श्रुती म्हटले आहे म्हणजे त्या ज्ञानाला ईश्वराकडून ऐकून ऋषींनी लोकांना सांगितले. हा महिना भक्तिभाव आणि संतसंगासाठी असतो. श्रावणाचे सोमवार किंवा श्रावणाच्या महिनाच्या संदर्भात पुराणांमध्ये बरंच काही आढळतं. येथे आम्ही आपल्याला 2 कथा सांगत आहोत.
1 पहिली पौराणिक कथा: भगवान परशुरामांनी आपल्या आराध्य देव शिवाची याच महिन्यात नियमाने पूजा करून आपल्या कावड मध्ये गंगाजल भरून शिवाच्या देऊळात नेऊन शिवलिंगावर वाहिले होते. म्हणजेच कावडाची प्रथा चालविणारे भगवान परशुराम यांची पूजा देखील श्रावणाच्या महिन्यात केली जाते. भगवान परशुराम श्रावणाच्या महिन्याच्या दर सोमवारी कावडमध्ये पाणी भरून शिवाची पूजा करायचे. शिवांना विशेष आवडतो. श्रावणात भगवान आशुतोषाचे गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक केल्याने थंडावा मिळतो. असे म्हणतात की भगवान परशुरामांमुळेच श्रावण महिन्यात शिवाची पूजा आणि उपवास सुरू झाले.

2 दुसरी पौराणिक कथा: या संबंधात कथा अशी आहे की जेव्हा सनत कुमारांनी महादेवाला त्यांच्या श्रावण महिना आवडीचा असल्याचे कारण विचारले, तर महादेवांनी सांगितले की जेव्हा देवी सतीने आपल्या वडील दक्ष यांच्या घरात योगशक्तीने शरीराचे त्याग केले होते, त्यापूर्वीच देवी सतीने महादेवाला प्रत्येक जन्मात नवरा म्हणून मिळावे असे प्रण केले. आपल्या दुसऱ्या जन्मात देवी सतीने पार्वतीच्या नावाने राजा हिमाचल आणि राणी मैनाच्या घरात त्यांची मुलगी म्हणून जन्म घेतला. पार्वतीने तरुण वयात श्रावणाच्या महिन्यात कठीण उपास केले आणि त्यांना प्रसन्न करून त्यांच्याशी लग्न केले, त्यानंतर हा महिना महादेवांसाठी विशेष झाला.


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
दर वर्षी प्रमाणे यंदाही जन्माष्टमीचा शुभ सण मथुरा-वृंदावन आणि द्वारकेत 12 ऑगस्ट रोजी आणि ...

शुभकार्यात विड्याच्या पानाचे महत्त्व असल्याचे कारण जाणून ...

शुभकार्यात विड्याच्या पानाचे महत्त्व असल्याचे कारण जाणून घ्या
या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा सहवास असतो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष 2020 : जन्माष्टमीला या 10 ...

श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष 2020 :  जन्माष्टमीला या 10 गोष्टींमुळे प्रसन्न होतील श्रीकृष्ण
यंदाच्या वर्षी 12 ऑगस्ट 2020 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ सण आहे. या दिवशी ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला ...

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला आश्चर्यचकित करतील
भगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, ...

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?

रामाच्या वनवासात, ज्योतिषाचा दोष कुठे आहे?
त्याग करून वनवासात जावे लागले. काही विद्वान त्यांचा वनवासाच्या मागे त्यांची जन्मपत्रिका ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...