प्रो कबड्डी: अभिषेकची 'गुलाबी गँग'बनली चॅम्पियन

abhisshekh
मुंबई| wd| Last Modified सोमवार, 1 सप्टेंबर 2014 (10:26 IST)
'यु मुंबा'ला नमवून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्या 'जयपूर पिंक पँथर्स'ने पहिल्याबहिल्या प्रो कबड्डी लीगच्या जेतेपदाला गवसणी घशतली. जयपूर पिंक पँथर्सने साखळी फेरीतील आठ शहरांमध्ये राखलेला विजयी अश्वमेध रविवारी मुंबईतसुद्धा कायम राखला.जयपूरने यजमान यु मुंबाचा 35-24 असा धुव्वा उडवून पहिल्या चषकावर नाव कोरले. जयपूर पिंक पँथर्सच्या विजयाची घोषणा होताच संघमालक अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन हे दोघे जयपूरच्या विजयीत सहभागी झाले.

प्रशांत चव्हाण हा जयपूर संघांच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मूळ लिलावात समावेश नसलेल्या प्रशांतला खरे तर जयपूरच्या संघात प्रो-कबड्डी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली.
अखेर महाराष्ट्राच्या या सुपुत्राने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.
स्पर्धेचे मानकरी पुढीलप्रमाणे...
सर्वोत्तम चढाईपटू : राहुल चौधरी (तेलुगू टायटन्स)
सर्वोत्तम पकडपटू : मनजीत चिल्लर (बंगळुरू बुल्स)
सर्वात मौल्यवान खेळाडू : अनुप कुमार (यु मुंबा)
वेबदुनिया मराठीचा एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठीयेथे
क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या फेसबुक
आणि
ट्विटर

पानावरफ़ॉलो करू शकता.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर ...

करोना विषाणूपासून बचावासाठी दारू पिणे फायदेशीर नाही तर धोकादायक
अल्कोहलच्या सेवनामुळे करोनाचा धोका टळतो, अशा आशयाच्या अनेक पोस्ट आपण सोशल मीडियावर ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा ...

मुख्यमंत्री सहायता निधीकड़े ओघ सुरु; १२.५० कोटी जमा तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या ...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...

रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट...
रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून ...

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात
महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी ...

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील ३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात कोरोनाचे १७ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २२० झाली आहे. या ...