मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (17:57 IST)

FIFA World Cupचा सर्वात मोठा उलटफेर, सौदी अरेबियाने अर्जेंटिनावर 2-1 ने मात केली

फिफाच्या तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिनाचा आज 51व्या क्रमांकावर असलेल्या सौदी अरेबियाकडून पराभव झाला. कतार येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषकात सौदी अरेबियाने अर्जेंटिनाची 36 सामन्यांची विजयी मालिका रोखली.
 
पहिल्या हाफमध्ये लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनासाठी एकमेव गोल केला पण उत्तरार्धात अरबांनी गोल फिरवला.