मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: ब्रिस्बेन , गुरूवार, 2 जानेवारी 2020 (13:29 IST)

व्हिनस विलिम्सची ब्रिस्बेन टेनिस टुर्नोंटमधून माघार

व्हिनस विलिम्सने सरावादरम्यान झालेल्या दुखापतीचा हवाला देत या सत्राच्या सुरूवातीला होणार्‍या ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस टुर्नोंमेंटमधून आपले नाव मागे घेतले आहे. मात्र, तिने या महिन्याच्या अखेरीस होणार्‍या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची आशा ठेवली आहे.

व्हिनस म्हणाली की, मी ब्रिस्बेनमध्ये खेळू शकणार नाही. कारण सरावादरम्यान मला अचानक दुखापत झाली आहे. मला आशा आहे की, मी ऑस्ट्रेयलिन ओपनमध्ये खेळू शकेन.