शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By वेबदुनिया|
Last Modified: मेलबोर्न , शनिवार, 28 जानेवारी 2012 (12:44 IST)

नदाल-जोकोविच अंतिम लढत

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरुषांच्या अ‍ंतिम फेरीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविच आणि दुसरा मानांकित राफेल नदाल यांच्यात लढत होणार आहे.

उपांत्य सामन्यात नदालने आपल्या झुंजार खेळाने पारंपरिक प्रतिस्पर्धा फेडररचा 6-7 (5-7) 6-2, 7-6 (7-5), 6-4 असा पराभव केला. तर दुसर्‍या उपांत्य सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने पाच सेटच्या लढतीत इंग्लंडच्या अॅन्डी मरेवर 6-3, 3-6, 6-7, 6-1, 7-5 असा विजय मिळवून अंतिम फेरी गाठली.