शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जून 2014 (11:59 IST)

ब्राझील आणि क्रोएशियामधील आज लढत..

यजमान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्या लढतीने विश्वचषकाला प्रारंभ होणार आहे. 2006मधील विश्वचषकात ग्रुप एफच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात ब्राझीलने 1-0 अशी क्रोएशियावर मात केली होती. 97 सामने खेळलेल्या ब्राझीलने 67 सामने जिंकले
 

ब्राझील-
विश्व रँकिंग- 3,
कोच: लुईज फेलिप स्कोलारी
गोलकीपर- जूलियो सीजर, जेफरसन व ग्रेमिओ
डिफेंडर्स- दानी अल्वेस, माइकोन, मार्सेलो, मैक्सवेल, डेविड लुईज, थिएगो सिल्वा, दांते व हेनरिक.
 मिडफील्डर- लुईज गुस्तावो, पाउलिन्हो, रामीरेस, फर्नाडिन्हो, ऑस्कर, विलिआन, हर्नानेस व बेर्नार्ड.
फॉरवर्ड- नेमार, फ्रेड, हल्क व जो.

क्रोएशिया
विश्व रँकिंग- 18
कोच: निको कोवाक
गोलकीपर- स्टीपे प्लेतिकोसा, डेनिजेल सुबासिक व ओलिवर जेलेनिका.
डिफेंडर- दारिजो सरना, देजान लोवर्न, वेद्रान कोर्लुका, शिल्डेनफेल्ड, दानिजेल प्रेंजिक, दोमागोज विदा व सिमे वसाल्को.
मिडफील्डर- लुका मोड्रिक, इवान रेकिटिक, ओगजेन वुकोजेविक, इवान पेरिसिक, मातेउ कोवाकिक, मार्सेलो ब्रोजोविक, इवान मोकिनिक व सेमियर.
 फॉरवर्ड- मारियो मांदजुकिक, इविका ओलिक, एडुआर्डो दा सिल्वा, निकि जेलाविक व आंते रेबिक.