शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बराक ओबामा
Written By वार्ता|

राष्ट्रपती आणि मनमोहन यांच्या ओबामांना शुभेच्छा

अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या बराक ओबामा यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

ओबामा यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकेदरम्यान संबंध आणखी वृद्धींगत होतील असा विश्वासही उभय नेत्यांनी व्यक्त केला आहे.