WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप वर आलेला मेसेज बनावट आहे की खरा, असे ओळखा

whatsapp
Last Modified सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (16:17 IST)
व्हॉट्सअॅप टिप्स: सध्या इंटरनेटच्या युगात मेसेजचा पूर सर्व सोशलमिडीयावर आला आहे.या मध्ये काही मेसेज चांगले असतात तर काही बनावटी असतात.व्हॉट्सअॅप देखील यापासून सुटले नाही.व्हॉट्सअॅप ला करोडो युजर्स व्हॉट्सअॅपशी जुडलेले आहे.या प्लॅटफॉर्मवर लाखो फोटो, व्हिडिओ ,टेक्स्ट मेसेज दररोज शेअर केले जातात.
बर्‍याच लोकांसह असे घडते की ते असा व्हिडिओ, मेसेज फॉरवर्ड करतात जे बनावट आहे. अनेकवेळा असे पाहिले गेले आहे की बनावट व्हिडिओ किंवा बनावट फोटो पाहिल्यावर तो व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडियावर द्रुतगतीने व्हायरल होतो. त्यामुळे आज आम्ही आपल्याला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत. या टिप्स आपल्याला
व्हॉट्सअॅपवर बनावट असलेले साहित्य ओळखण्यास मदत करतील.

* लक्षात ठेवा की बहुतेक बनावट बातम्या एडिडेट फोटो आणि व्हिडीओद्वारे पसरवल्या जातात.
* म्हणूनच हे अत्यंत महत्वाचे आहे की जर कोणत्याही घटनेशी संबंधित कोणताही व्हिडिओ किंवा फोटो व्हॉट्सअॅपवर आढळला तर त्याची विश्वसनीयता निश्चितपणे तपासा.
* कोणत्याही बातमीची सत्यता तपासण्यासाठी इंटरनेटची मदत घ्या.
* इंटरनेटवर ठोस माहिती उपलब्ध नसेल, तर आपण काही लोकांशी त्याबद्दल बोलू शकता. असे केल्याने तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील बातम्या खऱ्या आहेत की बनावट हे जाणून घेता येईल.

जर आपल्याला फॉरवर्ड मेसेज आला तर हे करा-

* जर आपल्याला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड मेसेज आला तर समजून घ्या की आपल्याला
सर्वात आधी या मेसेजचे तथ्य तपासायचे आहे.
* जर आपल्याकडून अशी कोणतीही बातमी पाठवली गेली असेल तर त्याची माहिती गुगलवर शोधा.
* आपण पीआयबीच्या अधिकृत ट्विटर अकाउंट ला भेट देऊन देखील तपासू शकता.
* सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांचे पीआयबी फॅक्ट चेकिंग करते.
वेगळे दिसणारे मेसेज-

* जर आपल्याला
असा कोणताही संदेश मिळाला ज्यामध्ये शब्दांमध्ये चूक असेल तर सावध व्हा.असे संदेश बनावट असतात.
*अशा प्रकारचे मेसेज चुकून देखील फॉरवर्ड करू नका.

.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप

मुंबई डबेवाल्यांना मोफत सायकल वाटप
मुंबई - जागतिक महामारी कोरोनाचा संपूर्ण जगाला फटका बसला आहे. यातच हातावर पोट असणारे ...

बसमध्ये महिलेची प्रसूती झाली, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म ...

बसमध्ये महिलेची प्रसूती झाली, महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला
कर्नाटकाच्या देवदुर्ग येथून पुण्याला निघालेल्या कर्नाटक महामंडळाच्या बस मध्ये प्रवासा ...

फुटबॉल: मँचेस्टर सिटीने फोडेनच्या दुहेरी गोलामुळे विजय ...

फुटबॉल: मँचेस्टर सिटीने फोडेनच्या दुहेरी गोलामुळे विजय मिळवला
फिल फोडेनच्या दोन गोलांमुळे मँचेस्टर सिटीने ब्राइटनचा 4-1असा पराभव करून प्रीमियर लीगमध्ये ...

Covid 19 : कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक संसर्गजन्य ...

Covid 19 : कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट अधिक संसर्गजन्य असू शकतो
कोरोना व्हायरसचे नवीन स्वरूप ज्याला अनेकांनी 'डेल्टा प्लस' असं संबोधलं आहे, ते कोरोनाच्या ...

धक्कादायक ! अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार, ...

धक्कादायक ! अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार, आरोपीला अटक
मुंबईतील सांताक्रूझ येथील एका क्लिनिक मध्ये एका 40 वर्षीय फिजिओथेरपिस्ट ने एका 16 वर्षीय ...