* दररोज ती वाचत असलेल्या न्यूजपेपरमध्ये तिला प्रपोज करणारी जाहिरात द्या. ती खूश होऊन लगेच होकार कळवेल.
* आपली गर्लफ्रेंड ज्या रस्त्याने दररोज निघत असेल तिथले एखादं होर्डिंग विकत घेऊन त्यावर आपल्या प्रेम प्रकट करा.
* लाँग ड्राइववर जा. एकांत जागेवर पोहचून रोमँटिक वातावरणात तिचा हात आपल्या हातात घेऊन प्रपोज करा. आपला हातांचा स्पर्श तिच्या हृदयापर्यंत नक्की पोहचेल.
* स्वत:ची फिलिंग दर्शवण्यासाठी वेग-वेगळ्या प्रकारे तिला प्रपोज करण्याची प्रॅक्टिसचे व्हिडिओ तयार करून तिला पाठवा. ती हसली तर समजा फसली.