शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (16:03 IST)

Viral Video अमिताभ बच्चनने शेअर केला मराठी गीत गात असलेल्या वडील आणि चिमुकल्याची जोडी

हल्ली अमिताभ बच्चन प्रसिद्ध क्विज शो 'कौन बनेगा करोड़पति 12'' ची होस्टिंग करताना दिसत आहे परंतू ते सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात. त्यांनी अलीकडेच ट्विटरवर मराठी जोडीचा गातना व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात वडिल आणि त्यांचा चिमुकला शास्त्रीय संगीत गाताना दिसत आहे. हारमोनियम वाजवत ‍वडिलांच्या सुरात सुर मिसळत चिमुकल्याने काय साथ दिली ते बघण्यासारखं आहे. यावर अमिताभने कॅप्शन दिले आहे की Child is the Father of Man !
  
हा व्डिडिओ खूप व्हायरल होत आहे. अमिताभ अनेकदा आपल्या चाहत्यांसोबत असे व्हिडिओ शेअर करत असतात.