मी वडिलांच्या आठवणी सांगणे बंद केले’; इरफानचा मुलगा बाबीलने केला खुलासा

irfan khan
Last Modified मंगळवार, 20 एप्रिल 2021 (20:41 IST)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खानचा 29 April 2020 ला कर्करोगाने निधन झाले.
इरफान खानचा मुलगा बाबील
यांनी खुलासा केला की त्याने सोशल मीडियावर आपल्या दिवंगत वडिलांच्या आठवणी शेअर करणे का बंद केले. अनेकांनी त्याला संदेश दिला की तो स्वत: ची प्रसिद्धी करण्यासाठी त्याच्या वडिलांचा म्हणजेच इरफानचा वापर करीत आहे.

बाबील ने त्याच्या स्टोरी मध्ये असं लिहिले कि, “जेव्हा खरोखर मी बाबांच्या चाहत्यांमधील रिक्त जागा भरून काढण्यासाठी मनापासून आठवणी सांगत होतो तेव्हा मला अनेक जणांनी असा संदेश पाठवला कि तू तुझ्या वडिलांचा वापर तुझ्या स्वतःच्या फायद्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी करत आहेस. हे वाचून मला खरोखर त्रास होतो,”बाबील खान पुढे असं देखील म्हणाला कि, “मी प्रचंड गोंधळून गेलो आहे आणि योग्य वेळ आली कि मी पुन्हा एकदा आमचे फोटो शेअर करणे सुरु करेल.”


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

तिकिट सापडत नाहीये

तिकिट सापडत नाहीये
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं

आता काय ब्रेक वेगळा काढून मारु

आता काय ब्रेक वेगळा काढून मारु
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला.

खंडाळा

खंडाळा
खंडाळा हे भारतातील महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील एक हिल स्टेशन आहे.हे लोणावळा पासून 3 ...

उजव्या हातात मोबाईल

उजव्या हातात मोबाईल
रमा -आई, ऍडमिशन फॉर्म वर ओळख पटण्यासाठीची खूण म्हणून काय लिहू ?

सुरुवात तुमच्या कडून झाली

सुरुवात तुमच्या कडून झाली
गण्याची बायको गण्याला बायको-अहो ! तुम्ही फार भोळे आहात,