सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 9 एप्रिल 2018 (14:40 IST)

स्विट्जरलँडमध्ये लग्न करतील रणवीर-दीपिका! मिळाला ऑफर

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे वृत्त बर्‍याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. दोघेही मागील 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी कधीही सार्वजनिकरीत्या आपल्या रिलेशनशिपला स्वीकार केले नाही. आता वृत्त असे येत आहे की रणवीर-दीपिका स्विट्जरलँडमध्ये लग्न करू शकतात.
 
मिड-डेच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता रणवीर सिंह स्विट्जरलँड टूरिझमच्या ब्रँड ब्रँड एंबेसडर देखील आहे, त्याला देशात लग्न करण्यासाठी एक एक्सक्लूसिव ऑफर मिळाला आहे. पण अद्याप हे कळले नाही की रणवीर सिंह ने हे ऑफर स्‍वीकार केले आहे की नाही.
 
नुकतेच वृत्त असे ही आले होते की दीपिका आपल्या बिजी शेड्यूलमधून वेळ काढून फॅमिलीसोबत शॉपिंग करण्यात बिजी आहे. वृत्तानुसार दीपिका, रणवीरची आई आणि बहीण रितिकाला देखील शॉपिंगमध्ये मदत करत आहे. मागच्या वर्षी झालेल्या विराट कोहली आणि अनुष्‍का शर्माच्या लग्नानंतर या वर्षी रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे.