बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

अभिनेता पूरब कोहली विवाहबद्ध

विविध टेलिव्हिजन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आणि ‘रॉक ऑन’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेला अभिनेता पूरब कोहली नुकताच प्रेयसी लूसी पेटन विवाहबंधनात अडकला. काही  खास मित्रमंडळी आणि कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरबच्या लग्नाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली.विशेष म्हणजे पूरब आणि लूसी या दोघांनीही त्यांच्या मुलीच्या म्हणजेच इनायाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ती आणि पूरब रिलेशनशिपमध्ये होते.