गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2019-20
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (12:27 IST)

बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल

- आयकर सूटची सीमा 2.5 पासून वाढवून 5 लाखापर्यंत झाली 
- मध्यमवर्गीयांना करांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न 
- पुढच्या वर्षी आयकरा संदर्भातील सर्व कामं ऑनलाईन होणार
- ९९.५४ टक्के आयकर परतावे ऑनलाईन 
- कर भरणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांनी वाढवली 
- १२ लाख कोटी आयकर जमा
- संगणकामार्फतच आयकर आणि आयकर परताव्यांचं काम होणार