बुधवार, 30 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By
Last Modified: बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (12:10 IST)

Diwali Sweet Dish : बदामाची बर्फी

Almond barfi
साहित्य-
खवा 
खजूर
बादाम
 
कृती-
बदामाची बर्फी बनवण्यासाठी सर्वात आधी पॅन मध्ये खावा घालून भाजून घ्यावा. नंतर यामध्ये भिजवलेल्या खजुराची पेस्ट घालावी व शिजवून घ्यावे. तसेच यामध्ये बारीक केलेली बदामाची पूड घालावी. आता ट्रे ला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे. व वरून बदामाचे तुकडे गार्निश करावे. तसेच थंड झाल्यानंतर तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये बर्फी कापून घ्यावी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik