दसऱ्याच्या दिवशी या 10 घटना घडल्या

शनिवार,ऑक्टोबर 24, 2020
dasra 2020
दसऱ्याच्या दिवशी आपल्या-आपल्या राशीनुसार देवांची पूजा केल्यानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. चला जाणून घेऊ या 12 राशीनुसार या दसऱ्याला पूजा कशी करावी...

Dussehra Essay विजयादशमी निबंध

शनिवार,ऑक्टोबर 24, 2020
दसरा किंवा विजयादशमीचा सण असत्यावर वर सत्याचा विजय म्हणून साजरा करतात. हा सण भारतीय संस्कृतीचा वीर उपासक, शौर्याचा उपासक आहे. आश्विन शुक्ल दशमीला साजरा केला जाणारा दसरा म्हणजे आयुध किंवा शस्त्र पूजा हिंदूंचा मुख्य सण आहे. माणसाच्या आणि समाजाचा ...
हिंदू पंचांगानुसार या वर्षी दसरा म्हणजेच विजयादशमी सण 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. दसरा दिवाळीच्या 20 दिवसांपूर्वी साजरा केला जातो. दसरा सर्व सिद्धिदायक तिथी असल्याचे मानले जाते. दसरा हा साडेतीन शुभ मुर्हूतांपैकी आहे. अर्थात या दिवशी कोणतेही शुभ ...

दसर्‍याला करा हे 10 पारंपरिक काम

शुक्रवार,ऑक्टोबर 23, 2020
1. दसर्‍याला वाहन, शस्त्र, पुस्तकं, तसेच राम लक्ष्णम, सीता व हनुमान, देवी दुर्गा, गोकर्णाची फुलं आणि शमीच्या झाडाची पूजा करावी.
आश्विन शुद्ध दशमीला दसरा हा सण साजरा करतात. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. आज आपणया सणाचे महत्त्व जाणून घेऊया.
आपल्या देशात आश्विन महिन्यात दसरा किंवा विजयादशमीचा सण अति उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी रावणाचे दहन केले जाते. लोकं देवी आईच्या मूर्ती आणि जव किंवा जवारे यांचे विसर्जन करतात. या दिवसाला दसरा देखील म्हणतात आणि विजयादशमी देखील म्हणतात. दोन्ही ...
दसरा विजयचा प्रतीक आहे. या‍ दिवसात वातावरणात आनंद पसरला असतो. झाडांवर फुलं बहरु लागतात. झेंडूचे फुलं जणू हसू लागतात. अशात या सणात झेंडूचे फुलं घरोघरी सजावटीसाठी, पूजेसाठी कामास घेतले जातात. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं ...
आपल्या सनातन धर्मात विजयादशमीच्या सणाला फार महत्त्वाचे स्थान आहे. विजयादशमीच्या दिवशीच मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीरामाने अत्याचारी लंकाधिपती रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवली.
दसरा हा वाईटावर चांगल्याची विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. प्रभू श्रीरामाचे रावणा वर विजयाच्या स्मरणार्थ हा दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असे ही म्हणतात. तसेच या ...
अश्विन महिन्यात दशमी तिथीला संपूर्ण देशात दसरा किंवा विजयादशमीचा सण म्हणून मोठ्या थाटाने साजरा केला जातो. दुर्गापूजनाच्या दशमीला साजरा होणारा दसऱ्याचा सण वाईटावर चांगल्याच आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवण्याचा आहे. अशी आख्यायिका आहे की दसरा किंवा ...
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचे अत्यंत महत्त्व आहे. नारळाला श्रीफळ असेही म्हणतात परंतू दसर्‍याला नारळाचे काही उपाय केल्याने आर्थिक समृद्धी लाभते हे माहीत आहे का? तर चला दसर्‍याच्या निमित्ताने आपण जाणून घ्या सोपे उपाय आणि समृद्ध व्हा:
गवळी व इतर काही जातींचे लोक या दिवशी कालियानागावर बसलेल्या कृष्णाची पूजा करतात. त्याला शिलांगणाचा उत्सव असेही म्हटले जाते. शिलांगणाच्या पागोट्यात नवधान्याच्या रोपांचा झेंडा रोवतात. शिलांगण हा सीमोल्लंघन या शब्दाचा अपभ्रंश आहे.
रामाच्या दरबारात बेसनाचे लाडू चढवा. कर्क: देवी सीता आणि रामाला गोड पान अर्पित करा.

म्हैसूरचा दसरा

शनिवार,ऑक्टोबर 5, 2019
दसरा हा कर्नाटकचा नदहब्बा म्हणजे राज्याचा सण आहे. नवरात्रातील दहा दिवसांना दसरा म्हणण्याची येथे प्रथा आहे. या दसऱ्याचा शेवट विजयादशमीच्या दिवशी होतो. याच दिवशी जगभरात प्रसिद्ध असलेली 'जंबू सवारी' म्हणजे हत्तींची मिरवणूक ऐतिहासिक म्हैसूर शहरातून ...

दसर्‍याला आपण सेवन करता का विडा ?

शुक्रवार,ऑक्टोबर 4, 2019
विजयादशमी अर्थातच दसरा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी काही परंपरा देखील निभावल्या जातात, त्यापैकी हनुमानाला विडा अर्पित करणे आणि विडा सेवन करणे एक आहे. हा सण मंगळवारी आल्यास याचं महत्त्व अधिकच वाढतं.
तसं तर दसरा हा पूर्ण दिवस शुभ मानला गेला आहे तरी चौघडियानुसार शुभता सामील झाल्यास मुहूर्ताचं महत्व अनेकपटीने वाढतं.
या दिवशी नवीन कार्य आरंभ करणे शुभ ठरतं. वाहन, दागिने आणि इतर सामान खरेदी करणे शुभ मानले गेले आहे, याने घरात भरभराटी येते.
विजयादशमी हा शुभ मुहूर्त असला तरी हे काम करणे टाळावे
विजयादशमी अर्थात दसर्‍याचा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. या दिवशी काही परंपरा देखील असतात, ज्यात एक आहे हनुमानाला
मालव देशात और्व नावाचा महाज्ञानी व तपोनिष्ठ ऋषी रहात असे. योगसामर्थ्याने त्याला वस्तू मिळवता येत. त्याला शमी नावाची मुलगी होती. धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले. पुढे तारूण्यात शमी व मंदार एकत्र राहू लागले. एके दिवशी शौनक ऋषींकडे ...
दसर्‍याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन शुभ मानले गेले आहे. या दिवशी पक्षी दिसल्यास वर्ष सुखात जातात. रावण दहन झाल्यावर उरलेलं लाकूड मिळाले तर घरी आणून सुरक्षित जागेवर ठेवावे. याने नकारात्मक घरात प्रवेश करत नाही.
राम नावाची शक्ती असीम आहे. त्यांच्या नावाचे दगड पाण्यात तरंगले. त्यांनी चालवलेला बाण रामबाण अचूक म्हणून ओळखला गेला मग अश्या प्रभू रामाच्या मंत्राची शक्ती तर काही वेगळीच आहे. जाणू रामाचे काही मंत्र ज्यांचा जप केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
`दसरा' हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळयात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्‍याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून ...
दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देऊन आर्शिवाद घेण्याची किंवा भेट घेण्याची प्रथा आहे. यामागील कारण जाणून घेण्यासाठी बघा व्हिडिओ:
दसरा हा शब्द दश म्हणजे दहा यावरून आला असावा. त्याचा अर्थ दहावा दिवस असा आहे. नवरात्रात घटाच्या आजूबाजूला पेरलेले नवधान्य उपटून देवीला व इतर देवतांना वाहतात.
रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या

काय खरंच रावणाला दहा तोंडे होती?

गुरूवार,सप्टेंबर 28, 2017
दहा तोंडे म्हटले की डोळ्यासमोर रावण येतो. हे खरंय आहे का? काही विद्वान म्हणतात रावणाला दहा दहा नव्हे, तर एकच डोके होते, तो केवळ दहा तोंड असल्याचा भ्रम पैदा करायचा म्हणूनच त्याला दशानन म्हणायचे.
रामायणानुसार, पुष्पक विमानातून भ्रमण करताना रावणाला एक सुंदर स्त्री दिसली तिचे नाव वेदवती असे होते. ती स्त्री विष्णूला पतीच्या रुपात प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करत होती. रावणाने तिचे केस पकडले आणि तिला सोबत चलण्यास सांगितले. त्याच क्षणी त्या ...
विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो.....
दसरा किंवा विजयादशमी म्हणजे सत्प्रवृत्तीने असत्यावर, इष्ट प्रवृत्तीने दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय होय. पौराणिक संदर्भानुसार श्रीरामाने रावणावर मिळविलेला विजय साजरा करण्यासाठी प्राचीन काळापासून देशभरात विजयादशमी ...

रामलीला महोत्सव!

मंगळवार,ऑक्टोबर 20, 2015
नवरात्री आणि दसऱयाच्या निमित्ताने उत्तर भारतात रामलीला महोत्सव साजरा केला जातो. रामलीला म्हणजे राम चरित्राचे नाटयरूपाने सादरीकरण मंदिर परिसरात शंखध्वनी करून ग्राम पुरोहित शास्त्री राम चरित्राचे परायण सुरू करायचा. या पारायणाला साथ प्रत्यक्ष ...
दसरा हा सण जिवांत क्षात्रभावाचे संवर्धन करतो. शस्त्रांची पूजा ही जिवांत प्रत्यक्ष क्षात्रतेज कार्यरत करण्याचे प्रतीकात्मक रूप आहे. कोणत्याही देवतेच्या हातात असणारे शस्त्र हे दुर्जनांचा विनाशकाल दर्शवून साधकांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असते. या दिवशी ...