सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढीपाडवा: या दिवशी काय करावे

कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी.
घरावर गुढी उभारून, उदबत्ती, धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे.
दिवसभर भजन-कीर्तन व शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवावा.
सर्व जीव व प्रकृतीसाठी मंगल कामना करावी.
ब्राह्मणाची अर्चना करत लोकहितासाठी प्याऊ स्थापित करावे.
या ब्राह्मण मुखाने दिवशी नवीन वर्षाचे पंचांग किंवा भविष्यफल ऐकावे.
या दिवसापासून दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे नऊ दिवसीय पाठ आरंभ करावे.
आपसातील कडवटपणा मिटवून समता-भाव स्थापित करण्याचा संकल्प घ्यावा.
 
व्रतफल
चिर सौभाग्याची कामना करणार्‍यांसाठी हे व्रत अती उत्तम ठरेल.
याने वैधव्य दोष नष्ट होतात.
या व्रताने धार्मिक, राजकारणी, सामाजिक, व्यावहारिक सर्व प्रकाराचे काम पार पडतात.
वर्षभर घरात शांती राहते.
हे व्रत केल्याने दुःख आणि दारिद्र्याचे नाश होतं आणि धन-धान्यात वृद्धी होते.