झाले झाले चैत्र गौरी चे आगमन

शनिवार,एप्रिल 17, 2021

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र

शुक्रवार,एप्रिल 16, 2021
नि:शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 19 एप्रिल रोजी शुक्राचा उदय होईल. यानंतर चार महिन्यांपासून बंद असलेले वैवाहिक काम सुरू होईल
1. परान्नचे दोषाने उपासने मध्ये अडथळे व त्रुटी निर्माण होतात. 2. मंत्र, स्तोत्रे, ग्रंथ यांची दिल्या प्रमाणे फलश्रुती अनुभवास न येण्याची कारणे म्हणजे पूर्व कर्माची प्रतिकुलता, तीव्र इच्छा शक्तीचा अभाव, श्रद्धा हीनता, वैयक्तिक आचरणाची दूषित ...

|| सद्गुरुं क्षमाष्टक ||

गुरूवार,एप्रिल 15, 2021
कशाला दिला जन्म तेही कळेना | करावे परी काय तेही सुचेना || जावो न जीवन परी माझे वाया | क्षमा कर, क्षमा कर, श्रीसद्गुरूराया ||१||
कर्दळीवनी गुप्त होती। द्वितीयावतारी श्रीनृसिंह सरस्वती। पंचशताब्दी नंतर प्रकटले। नरसिंह भान स्वामी समर्थ तेथे।।१।।
गेल्या तीन महिन्यांच्या अस्त कालावधीनंतर येत्या २२ एप्रिलपासून विवाह मुहुर्तांना प्रारंभ होत आहे. मात्र, गेल्या तीन

सोमवती अमावस्या उपाय

सोमवार,एप्रिल 12, 2021
महादेवाला समर्पित सोमवती अमावस्या दारिद्रय दूर करण्यास मदत करते. सोमवार चंद्राचा दिवस आहे. या दिवशी सूर्य व चंद्र एकाच रेषेत असतात. हा विशेष पर्व विशेष पुण्य फल प्रदान करणारा आहे. शास्त्रांप्रमाणे सोमवार येणार्‍या अमावस्येला सोमवती अमावस्या ...
सोमवारी आलेल्या अमावास्यांस सोमवती अमावस्या म्हणतात. याला चैत्र अमावस्या असेही म्हणतात. हा एक अतिशय शुभ दिवस मानला

|| शरीरी वसे रामायण ||

रविवार,एप्रिल 11, 2021
जाणतो ना कांही आपण शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ || आत्मा म्हणजे रामच केवळ, मन म्हणजे हो सीता निर्मळ ! जागरुकता हा तर लक्ष्मण, शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||
सूर्य देवतेची पूजा केल्याचे अनके फायदे आहेत. याने जीवनात यश मिळतं, आत्मविश्वास वाढतो आणि सर्व अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होतात. आठवड्यात दररोज सूर्याची आराधना केली पाहिजे तरी असे करणे शक्य नसल्यास किमान रविवारी सूर्याला अर्घ्य देऊन मनोभावे पूजा ...
ज्योतिष शास्त्रात शनीची चाल सर्वात धोक्याची मानली गेली आहे. शास्त्रांनुसार शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची स्तुती करणे सर्वश्रेष्ठ आहे. कर्मफलदाता शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी शनी मंत्र सर्वात प्रभावी असल्याचे मानले गेले आहे. शनीच्या साडेसाती ...
अगस्तिरुवाच मातर्नमामि कमले कमलायताक्षि श्रीविष्णुहृत्कमलवासिनि विश्वमातः । क्षीरोदजे कमलकोमलगर्भगौरि लक्ष्मि प्रसीद सततं नमतां शरण्ये ॥ १ ॥ त्वं श्रीरुपेन्द्रसदने मदनैकमात- र्ज्योत्स्नासि चन्द्रमसि चन्द्रमनोहरास्ये । सूर्ये प्रभासि च ...
चैत्र महिन्यातील अमावस्या तिथी 11 एप्रिलपासून सुरू होईल. अमावस्या तिथी 12 एप्रिलपर्यंत राहणार आहे. यावेळी अमावस्या खू
पहले साईं के चरणों में, अपना शीश नमाऊं मैं । कैसे शिर्डी साईं आए, सारा हाल सुनाऊं मैं ॥1॥ कौन हैं माता, पिता कौन हैं, यह न किसी ने भी जाना । कहां जनम साईं ने धारा, प्रश्न पहेली रहा बना ॥

गणपतीचे 5 चमत्कारी मंत्र

बुधवार,एप्रिल 7, 2021
1. गणपति मुख्य मंत्र - "ॐ गं गणपतये नमः" गणेशाचा या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व विघ्न नाहीसे होतात. 2. गणपती षडाक्षर विशिष्ट मंत्र - "वक्रतुण्डाय हुं " हे अत्यंत लाभकारी आहे. या मंत्राचा जप केल्याने कोणत्याही कार्यात अडथळे येत नाही.
दरमहा दोन एकादशी असतात. शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकारावी तिथी म्हणजे एकादशी. या दिवशी व्रत करतात. ही तिथी प्रभू विष्णुंना समर्पित असते. धार्मिक मान्यतेनुसार एकादशी व्रताचे खूप महत्तव असतं. हिंदू पंचागानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील ...
- ओम साधो जातये नम:।। - ओम वाम देवाय नम:।। - ओम अघोराय नम:।। - ओम तत्पुरूषाय नम:।। - ओम ईशानाय नम:।।
माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥ बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥ कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥ एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥ राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥
आतां तरी पुढें हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥१॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥२॥ तुका म्हणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥३॥