रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

व्हॉट्सअॅपच : कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट स्टेटस शेअर

आता फेसबुक प्रमाणे अनेक नवीन बदल व्हॉट्सअॅप मध्ये होत आहेत. नुकतेच व्हॉट्सअॅपने नवीन बदल केला आहे. यामध्ये  जगातील  य 25 कोटी व्हॉट्सअॅप यूजर्सला टेक्स्ट आधारित ‘स्टेटस’ अपडेट शेअर करता येणार आहे.

यामध्ये   व्हॉट्सअॅप यूजर्स हे आता  फेसबुकप्रमाणे कलरफूल बॅकग्राऊंडवर टेक्स्ट लिहू शकणार आहेत तसेच ते त्यांना वाटणारे स्टेटस शेअर करू शकणार आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप सागत आहे की  फीचरमुळे यूजरला आपले विचार योग्य पद्धतीने  वैयक्तिक स्वरुपात अपडेट करता येणार आहे. यामध्ये आता  टेक्स्ट अर्थात शब्दाचे स्टेट्स लिहिताना  वापरकर्ता   खास फॉण्ट आणि बॅकग्राऊंड कलर निवडावा लागणार आहे.आता व्हॉट्सअॅपचे  फीचर आयफोन आणि अँड्रॉईड फोनसाठी उपलब्ध झाले आहे.  याशिवाय यूजर्स स्टेट्स अपडेट आपल्या व्हॉटसअॅप वेब व्हर्जनवरही पाहू शकनार आहेत.