गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (14:54 IST)

ते केळी तर होणार नाही न

शिक्षकांनी वर्गात मुलांना प्रश्न विचारला 
मास्तर- मुलांनो ,सांगा एका टोपलीत 10 आंबे होते,
त्यात 3 सडले ,सांगा किती उरले?
बंडू- मास्तर ,10 
मास्तर -अरे मूर्खां,10 कसे उरणार ?
बंडू- आहो,मास्तर ,खराब झालेले आंबे कुठे जाणार? 
खराब होऊन ते केळी तर होणार नाही न .