बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (18:33 IST)

नियम म्हणजे नियम

वर्गात शिक्षक मुलांना विचारत होते 
शिक्षक :जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल?
गण्या : 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठीक आहे.
नाहीतर स्टाफ रूम मध्ये जमा करणार.
नियम म्हणजे नियम