Death anniversary: लता मंगेशकर यांनी सर्व संपत्ती दान केली होती, जाणून घ्या

सोमवार,फेब्रुवारी 6, 2023
लता मंगेशकर यांचा आज (28 सप्टेंबर) जन्मदिन.जवाहरलाल नेहरू कधीच सार्वजनिकरित्या रडत नसत आणि दुसऱ्या माणसासमोर रडणं त्यांना आवडायचं नाही, असं सांगितलं जातं. परंतु, 27 जानेवारी 1963रोजी लता मंगेशकर यांनी कवी प्रदीप यांनी लिहिलेलं 'ए मेरे वतन के लोगों' ...
गान कोकिळा लता मंगेशकर केवळ त्यांच्या गाण्यांसाठीच नव्हे तर संगीताशी संबंधित लोकांना मदत करण्यासाठी देखील ओळखल्या जात होत्या.
लता मंगेशकर या आता या जगात नाहीत, पण त्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात कोरल्या आहेत आणि त्यांची गाणी चाहत्यांच्या ओठांवर फिरत आहेत.
आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. आपल्या आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. जगाचा निरोप घेतलेल्या लताजी आता आपल्या गाण्यांमधून आपल्यात हजेरी लावणार आहेत. रविवारी सकाळी ...
लता मंगेशकर यांचे रविवारी 6 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह जगभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राष्ट्रपती रामनाथ कोविंदपर्यंत सर्वांनीच ...
लता मंगेशकर यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब, चाहते आणि संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. बहिणीच्या जाण्यानंतर आशा भोसले यांनी त्यांचा बालपणीचा फोटो शेअर करत लता दींची आठवण काढली आहे. आशा भोसले यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोन्ही बहिणी ...
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचे काल निधन झाले. आत्तापर्यंत त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हादरला असून लोक त्यांची आठवण काढत आहेत. लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30000 हून अधिक गाणी गायली आहेत. होय आणि यासह त्यांनी सहा दशकांहून अधिक काळ आपल्या ...
"सांगलीला आमच्या घराच्या अगदी जवळ शाळा होती, तिथं माझं नाव घातलं होतं. तेव्हा त्याला बिगरी म्हणायचे. पहिल्या दिवशी मी शाळेत गे
भारतीय चित्रपटसृष्टीच्या गानकोकिळा लता मंगेशकर आता हे जग सोडून गेल्या आहेत. त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय प्रसंगांची आठवण सांगत आहेत बीबीसी प्रतिनिधी रेहान फझल.
नागपुरात 1950 मध्ये एका जाहीर कार्यक्रमात एका रसिकाने लतादीदींवर दगड भिरकावला होता. या घटनेनंतर नागपुरात कधीही कार्यक्रम करणार नाही अशी जणू शपथच लता मंगेशकर यांनी घेतली होती.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झालं. दीदी त्यांची कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवून गेल्या आहेत. दीदींना फक्त संगीताची नाही तर
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नवीन ब्लॉगवर रविवारी या जगाचा निरोप घेतलेल्या लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
लता मंगेशकर यांच्या रूपाने जगाने एक महान गायिका गमावल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात गुरुद्वाराजवळच्या शीख मोहल्ला गल्लीत भागात घर क्रमांक22 मध्ये हेमा नावाच्या मुलीचा जन्म झाला. संगीत नाटकातल्या लतिकेच्या भूमिकेवरून त्या मुलीला लता हे नाव मिळालं. पुढे अनेक दशकं या नावाचं भारतीयांवर गारुड आहे.
लतादीदींनी पृथ्वीवरचं आपलं अवतारकार्य संपवलं आणि स्वर्गाच्या पॅव्हेलियनमध्ये निघून गेल्या. आय़ुष्याच्या खेळीत प्रत्येक जण कधीना कधी बाद होतोच होतो.
भारतरत्न आणि स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यावर रविवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. यावेळी लतादीदींचे हजारो चाहते आणि ...
मुंबई : अभिनेता आमिर खान, रणबीर कपूर, संगीतकार शंकर महादेवन आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी पार्कवर भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली.
भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकर यांचे आज सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.