शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By

बेडखाली ठेवा एक ग्लास पाणी, पहा चमत्कार

काही मानसिक आजाराचे कारण कळून येत नाही. म्हणून अनेकदा यासाठी दिल्या जाणारी थॅरेपीचा प्रभाव पडत नाही आणि आणि इतर उपायही निरर्थक सिद्ध होतात. जर कोणी मानसिक समस्यांनी ग्रस्त असेल आणि स्वत:जवळ नकारात्मक शक्ती असल्याचा भासत असेल तर हा उपाय खूप फायदेशीर ठरेल.
रात्री झोपताना पाण्याने भरलेला ग्लास बेडखाली ठेवावा, याने नकारात्मक शक्ती दूर होते. पाणी एक असे तत्त्व आहे, जे नकारात्मक शक्तीला स्वत:कडे आकर्षित करतं आणि तिला संपवण्यात सक्षम असतं. जेव्हा आपण बेडखाली पाण्याने भरलेला ग्लास ठेवता, तेव्हा सर्व नकारात्मक ऊर्जा अवशोषित होते. सकाळी उठल्यावर हे पाणी टॉयलेट किंवा नाळीत फेकून द्यावं. दुसर्‍या दिवशी पुन्हा ताजं पाणी भरून ठेवावं. बरं वाटेपर्यंत ही प्रक्रिया अमलात आणू शकतात.