सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 जून 2020 (16:25 IST)

प्राजक्ता माळीने किलर लूकने वेधले सा-यांचे लक्ष

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या (Prajakta Mali Photoshop)मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
 
 प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.प्राजक्ताने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.  या फोटोला नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत (Prajakta Mali Photoshop)आहेत.