काय सांगता, शिव ठाकरेची 169 गर्लफेंड
बिगबॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिगबॉस सिझन 16 मध्ये गेला असून पहिला दिवसांपासून प्रेक्षकांची मन जिंकली आहे. हिंदी बिग बॉस 16 मध्ये जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या आहे. त्याने बिगबॉस मराठी मार्तंध्ये असताना वीणा जगताप आणि त्याची जोडी जमल्याचे सांगितले त्याने त्याला तब्बल 169 गर्लफ्रेंड असल्याचा खुलासा केला आहे. तो म्हणाला मी माईंड ने क्लिअर असून माझं आयुष्य ओपन बुक आहे. माझ्या आयुष्यात काहीही खासगी नाही. त्याने बिग बॉस हिंदी मध्ये जाण्यापूर्वी घेतलेल्या मुलाखतीत सर्व काही सांगितलं .तो स्पर्धेत समोर येणाऱ्या आव्हान आणि चॅलेंज साठी सज्ज आहे का असं विचारल्यावर तो म्हणाला.मी अगदी क्लिअर माईंडेड आहे. माझ्या पहिल्या गर्लफ्रेंड काय बोलणं झालं , कोणाला सरप्राईझ दिल. हे सर्व मी बिगबॉसला सांगितलं आहे. माझे आयुष्य ओपन बुक आहे. तुम्ही पण काही विचारा मी सर्व सांगेन, माझ्या 169 गर्ल फ्रेंड होत्या असं त्यांनी सांगितले. या वक्तव्यानं त्याने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या शिवाय शिव ठाकरे याने एमटीव्हीच्या रोडीज या कार्यक्रमात देखील सहभाग घेतला होता. शिव ठाकरे ला बिगबॉस16 मध्ये अब्दू, गौतम, शालीन, निमृत कौर, तीन, सौंदर्यं साजिद खान, एस सी स्टेन आणि सुंबुल हे स्पर्धक स्पर्धा देत आहे.
Edited By - Priya Dixit