राजर्षी शाहू महाराज जयंती

शनिवार,जून 25, 2022
1. छत्रपती शाहू महाराजांच्या कामांमुळे त्यांचे विरोधी भयभीत झाले होते आणि त्यांना जीवावर बेतेल अशी धमकी देत असे. परंतू त्यांनी म्हटले की मी गादी सोडू शकतो परंतू सामाजिक प्रतिबद्धता कार्यांहून हात मागे काढणार नाही.
राजमाता जिजामाता भोसले यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाण्याच्या सिंदखेड येथे लखुजी जाधव परिवारात झाला
वडील नावाचं आभाळ असतंच की डोक्यावर, आश्वासक छत्र मायेचं, असतं की आपल्या वर, कधीही पोरकं करत नाही हे आपल्यास,
फादर्स डे म्हणजे काय आणि केव्हा आहे हे आपल्याला माहित असलेच, परंतु आपल्याला माहित आहे की फादर्स डे साजरा का केला जातो? फादर्स डे साजरा करण्याचे कारण काय आहे? फादर्स डे कसा आणि केव्हा सुरू झाला? फादर्स डे चा इतिहास काय आहे? फादर्स डे हा एक प्रसंग ...

फादर्स डे निबंध Father's Day Essay

रविवार,जून 19, 2022
आमच्या सर्व चांगल्या आणि वाईट काळात आमचे कुटुंब आम्हाला सर्वोत्तम काळजीने साथ देते. कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. वडील हे कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि ज्याच्यावर कुटुंबातील सर्व सदस्य अवलंबून राहू शकतात. आपण सर्व ...
आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट म्हणजे माझ्यावर कायम विश्वास
यंदा फादर्स डे 19 जून रोजी येत आहे. फादर्स डे हा प्रत्येक वडिलांसाठी खूप खास दिवस असतो. मुले आणि वडील यांचे नातेही खास असते
मुलांचे आईशी असलेले नाते मैत्रीचे असते. मुलं अनेकदा बिनधास्त आपला वेळ आईसोबत शेअर करतात. दुसरीकडे वडिलांवर खूप प्रेम असूनही काही मुले वडिलांशी फारसे बोलत नाहीत. अशा परिस्थितीत ती मुलं वडिलांशी मोकळेपणाने बोलायलाही घाबरतात. तुम्हाला माहिती आहे का की ...
दरवर्षी फादर्स डे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. अशात तुम्ही घरी राहून अनेक प्रकारे फादर्स डे साजरा करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की बाहेर जाऊन वडिलांना खास बनवले पाहिजे असे नाही. घरी राहूनही काही पद्धती अवलंबून तुम्ही तुमच्या वडिलांना ...
आम्ही दरवर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात फादर्स डे साजरा करतो आणि वडिलांबद्दल प्रेम व्यक्त करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही संकल्पना कुठून आली आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या फादर्स डेच्या मागे दडलेली ही कहाणी -
1. जनिता चोपनेता च, यस्तु विद्यां प्रयच्छति। अन्नदाता भयत्राता, पंचैते पितरः स्मृताः॥ या 5 जणांना वडील म्हटले आहे. जन्म देणारा, मुंज करणारा, ज्ञान देणारा, अन्न दाता, आणि भयत्राता- चाणक्य नीती.
खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही, माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन मुलांसाठी ...

फादर्स डे वर 10 ओळी Father's Day

बुधवार,जून 15, 2022
प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांची भूमिका सर्वात महत्वाची असते. तेच आपल्या सर्व स्वप्नांना आणि इच्छांना आधार देतात. ते खूप त्याग करतात पण आपल्याला साथ देणे कधीच थांबवत नाही. कोणत्याही धकाधकीच्या प्रसंगात सगळ्यात आधी आपल्या वडिलांची आठवण येते.
अहो पण आपल्यावर ही अप्रत्यक्ष संस्कृती जपण्याची बळजबरीच आहे, हे कुणालाच लक्षात येतं नाहीये... कारण ते जन्मापासून गुटीत पाजले गेले आहे.. हे सगळं पुरुषांनी मांडलेलं आणि त्याच्याभोवती फिरवणारं ठरतंय हे कळत नाहीये... फेमिनिझमच्या नावाखाली स्त्रीवादी ...
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याला बेंगळुरू पोलिसांनी अमली पदार्थ सेवनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. रविवारी रात्री पोलिसांना मिळालेल्या टाइपनंतर त्यांनी बेंगळुरू येथील एका हॉटेलवर छापा ...
केवळ 90 लोकसंख्या असलेल्या तासलोट या छोट्याशा कोलाम पोडावरच्या गावकऱ्यांनी कळंब तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे नाव मो
दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. बालमजुरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) 19 वर्षांपूर्वी याची सुरुवात केली होती.
बर्‍याच स्त्रिया सोलोगॅमीचा अवलंब करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की त्यांना स्वतःसोबत जितका आनंद वाटतो तितका त्या जोडीदारासोबत कधीच करू अनुभवता येणार नाहीत. एखाद्यासाठी सोलोगॅमीचा अर्थ असा आहे की ते एखाद्या व्यक्तीशी नव्हे तर जीवनाशी आणि स्वतःशी ...
मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा.