रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (12:03 IST)

National Brother's Day 2022 'ब्रदर्स डे'च्या शुभेच्छा

माझे काळीज चिरून द्यावे लागले तरी देईल
एवढी माया आहे माझी तुझ्यावर भाऊराया
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
लाखात आहे एक माझा भाऊ,
बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ,
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
भावा तू आहेस माझा छावा
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
जगावेगळा माझा पाठी राखा
प्रेमळ सद्गुणी माझा भाऊराया
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
रुसवे फुगवे मग जोरदार भांडण
तरीही एकमेकांसाठी जीव तुटतो कायम
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
संयमी, तुच सुस्वभावी
प्रेत्येक अडचणींवर मात करी
माझाच भाऊराया
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
आनंदाची सुखाची बरसात तुझ्यावर सदा होवो
सुख समाधान तुझ्या पायासी लोळो
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
दुःख त्याच्या वाट्याला कधी ना येवो
समाधानी त्याला आयुष्य लाभो
हॅपी ब्रदर डे
 
जीवनातील प्रत्येक टप्यावर तुझी साथ सदा मिळो
तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडो
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवीन कलाटणी ठरो,
तुझ्या राहिलेल्या कामाना दुजोरा मिळो
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
तु भाऊ तू बेस्ट फ्रेंड
तु वडीला सारखा तू पाठीराखा
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय भावा
 
भावा बहिणीची माया अपरंपार
देतात नेहमी एकमेकांच्या सुख दुःखात साथ
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा
 
तुझं आयुष्य असो समृद्ध,
सुखांचा होवो वर्षाव
ब्रदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा