सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. फेंगशुई
  3. फेंगशुई सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (14:52 IST)

फर्निचराशी निगडित ह्या 5 फेंगशुई टिप्स, वापर केल्याने मिळत धन, मान आणि सन्मान

चिनी वास्तुशास्त्रात जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी बरेच उपाय सांगण्यात येतात. त्यामधून काही उपाय घर आणि ऑफिसातील फर्निचराशी निगडित असतात. जर या उपायांचा योग्य प्रकारे वापर केला तर त्याचा फार फायदा मिळतो. जीवनात सुख आणि प्रगती मिळवायची असेल तर फेंगशुईच्या काही टिप्सचा वापर करू शकता.   
 
1- फेंगशुईनुसार समृद्धीसाठी नेहमी कुटुंबाच्या फोटोला लकड्याचा फ्रेममध्ये सजवून पूर्व दिशेच्या भिंतीकडे लावणे शुभ असत.  
 
2- तसेच जर तुम्हाला व्यापारात प्रगती हवी असेल तर लाकडापासून तयार फर्निचर आणि सजावटी वस्तूंना पूर्वीकडे ठेवायला पाहिजे. या दिशेत  सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो.  
 
3- फेंगशुईत रंगांचा विशेष महत्त्व असतो म्हणून घर आणि ऑफिसमध्ये नेहमी हलक्या रंगांच्या फर्निचर वापर करणे शुभ असत. हलक्या रंगात पॉजिटिव आणि डार्क रंगात निगेटिव्ह ऊर्जा राहते.  
 
4- फेंगशुईत असे सांगण्यात आले आहे की हलके फर्निचरला उत्तर किंवा पूर्व दिशेत आणि भारी फर्निचरला पश्चिम आणि दक्षिण दिशेत ठेवायला पाहिजे.  
 
5- फर्निचरची बनावट नेहमी साधारण आणि सोपी असायला पाहिजे न की गोलाकार आणि टोकदार. या प्रकारचे फर्निचर नकारात्मक ऊर्जा देतात.