शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

चाणक्याप्रमाणे काय व्यर्थ आहे?

काय व्यर्थ आहे?

* समुद्रासाठी पाऊस

तृप्त झालेल्यासाठी भोजन
श्रीमंताला दान देणे
दिवसात दिवा लावणे

कोणाला कसे प्रसन्न वाटते?
 
* ब्राह्मणाला भोजनाने
मोराला वादळ पाहून
वाईट लोकांना दुसर्‍यांना दुख देऊन

कोणाला काय हवं?

* गरीब व्यक्तीला धन
जनावरांना वाणी
मनुष्याला स्वर्ग
देवतांना मोक्ष