सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 जुलै 2021 (20:37 IST)

हे 4 उपाय करून घरातील मतभेद दूर करा

1. घरातील पूजा स्थानावर तुपाचा दिवा लावावा. कापूर आणि अष्टगंधाची सुगंध रोज घरात पसरवावी.
2. गुरुवार आणि रविवारी गूळ आणि तूप मिसळून कंड्यांवर जाळावे, याने वातावरण सुगंधित होईल.
3. रात्री झोपण्याअगोदर तुपात भिजलेला कापूर लावावा. यामुळे तणावमुक्ती होईल आणि गाढ झोप लागेल. शरीराला नेहमी स्वच्छ ठेवावे.
4. आठवड्यातून 1 वेळा कुठल्याही दिवशी घरात कंडे जाळून गूगलची धुनी दिल्याने गृहकलह शांत होतो.