गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 9 जानेवारी 2019 (00:34 IST)

रोज सकाळी रिकामी पोटी घ्या हा ज्यूस आणि फिट ठेवा पोट व किडनी

युरीन इन्फेक्शनची समस्या आता सामान्य झाली आहे. महिला-पुरूष दोघांमध्ये हे आढळून येते. पण या समस्येमुळे महिला जास्त प्रभावित होत आहे. ही समस्या लघवीच्या मार्गातून संक्रमणामुळे होत आहे. याच्या उपचारासाठी बरेच लोक महागडे प्रॉडक्ट्स विकत घेत आहे आणि डॉक्टरांचे चक्कर लावत आहे. पण आवळ्याचा ज्यूस याचा रामबाण इलाज आहे.  
 
- रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात दहा एमएल आवळ्याचा ज्यूस मिक्स करून याचे सेवन करावे.  
- यामुळे शरीरात उपस्थित सर्व विषारी तत्त्व बाहेर निघून जातील.  
- पोट आणि किडनी स्वच्छ होईल.  
- युरीन इन्फेक्शनची समस्या देखील नेहमीसाठी दूर होण्यास मदत मिळेल.  
- पोटाशी निगडित सर्व आजार दूर होण्यास मदत मिळेल.