शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (16:52 IST)

Wheat grass आरोग्यासाठी अमृततुल्य गव्हांकुराचा रस

गव्हांकुर म्हणजेच व्हीट ग्रास निसर्गाची अमूल्य देणगी आहे. जाणून घ्या फायदे...

गव्हांकुर मध्ये अनेक पोषक आणि रोग-प्रतिबंधक गुणधर्म आढळतात.
 
याला अन्नाचा दर्जा नसून अमृताचा दर्जा दिला जातो.
 
यात आढळणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे क्लोरोफिल, जो अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर आहे.
 
रक्त आणि रक्ताभिसरणाचे आजार, अशक्तपणा, उच्च रक्तदाब यांवर गव्हांकुराचा फायदा होतो.
 
सर्दी, दमा, ब्राँकायटिस, जुनाट सर्दी, सायनसवर फायदेशीर.
 
पचनाचे आजार, पोटातील अल्सर, कर्करोग, आतड्यांचा जळजळ यावर गुणकारी.
 
दातांच्या समस्या, दातांची हालचाल, हिरड्यांमधून रक्त येणे यावर नियंत्रण
 
त्वचारोग, एक्जिमा, किडनीशी संबंधित आजारात फायदा होतो.
 
थायरॉईड ग्रंथीच्या आजारावर गव्हांकुर हे अमूल्य औषध आहे.
 
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे उत्तम औषध आहे.
 
व्हीटग्रासमध्ये रोग-प्रतिरोधक आणि रोग-प्रतिबंधक शक्ती असते.
 
हे केवळ औषधच नाही तर उत्तम आहार देखील आहे.