गुरूवार, 16 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
राग की संताप?
बंड्या: मला राग आणि संताप यातील फरक सांग बरं?
गण्या: मला राग आला की, मी नेहमी बाहेर हिंडत असतो. माझ्या बायकोला संताप आला की ती घरातच आदळआपट कराला सुरुवात करते. हा फरक आहे बघ!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील
IRCTC Vaishno Devi Package उन्हाळ्यात आपण सर्वजण कुठेतरी जाण्याचे बेत आखत असाल तर ही बातमी आपल्या कामाची ठरेल. जर तुम्ही या उन्हाळ्यात जम्मू-काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल आणि वैष्णोदेवीला जायचे असेल तर त्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेचे स्वस्त टूर पॅकेज घेऊ शकता.
गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण
मुंबई हाय कोर्टाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली या प्रकरणाचा रिपोर्ट हाय कोर्टाने मागितला आहे. नायमूर्ती संदीप मारने आणि नायमूर्ती नीला गोखले यांच्या पीठाने पोलीस स्टेशनमध्ये लागलेले सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित पोलीस अधिकारींचे कॉल रेकॉर्डिंग मागवण्याची आदेश दिले आहे.
शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले
अंकिताचा मुंबईतील एका मंदिरातून बाहेर पडतानाचा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी बुधवारी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये अंकिताने बॅगी टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते आणि तिच्या कपाळावर केशरी रंगाचा टिळक होता. अभिनेत्रीचा एक हात प्लास्टर झाला होता, त्याबाबत माहिती देताना तिने हाताला दुखापत झाल्याचे सांगितले.
कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर
नलखेडा (मध्य प्रदेश) येथील जगातील सर्वात प्राचीन बगलामुखी मंदिरात आजकाल माता बगलामुखीच्या दरबारात मोठी गर्दी असते. सामान्य जनतेसह अनेक सेलिब्रटी देखील येथे नतमस्तक होण्यासाठी येतात.
Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज पंचायत सीझन 3 लवकरच रिलीज होणार.ही TVF ची आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी वेब सिरीज आहे. या मध्ये अभिषेक त्रिपाठीची भूमिका जितेंद्र कुमार यांनी साकारली आहे