मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

फनी चारोळ्या

आंब्याच्या झाडाला आंबे येतात 
पण 
वडाच्या झाडाला कधीच वडे येत नाही
 
*******************************************
एक गोष्ट लक्षात ठेवा
झोपून आभ्यास केल्याने नेहमी झोप येते
पण 
बसून अभ्यास केल्याने बस येत नाही

*******************************************
 
रस्ते साधे होते
तेंव्हा माणसे ही साधी होती
आता रस्ते डांबरी झाले तेंव्हापासून
माणसे ही डांबरट झाली

*******************************************
 
तुका म्हणे आपुल्या पैशाने करावी पार्टी.....
नाहीतर जग म्हणेल मित्राच्या नादाने वाया गेली कार्टी....