शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (09:37 IST)

बायकोच्या नांवानेच ओळखतात

माणूस कितीही मोठा असू द्या हो..
आणि कोणत्याही मोठ्या पदावर असू द्या.
अखेर शेवटी..
सासुरवाडीला,त्याला त्याच्या 
बायकोच्या नांवानेच ओळखतात.
मंगीचा नवरा,पमीचा नवरा,सुशीलेचा नवरा..