मराठी जोक -नवरा आणि मोबाईल
नवरा : किती वेळा तुला बजावले की स्वयंपाक करताना
मोबाईल चा वापर करत जावू नकोस....
ह्या आमटी कडे पहा...
ना डाळ...
ना मीठ...
ना मसाला...
नुसते पाणी...
बायको : मी पण तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की...
जेवताना मोबाईल पहात जावू नका.
आमटी इकडे आहे तुम्ही पाणी ओतले आहे भातावर...