बुधवार, 22 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 18 जानेवारी 2022 (09:43 IST)
संबंधित माहिती
मराठी जोक : नऊ महिने झाले का ?
Just for Fun : कोरोना वर बंड्याने लिहिलेला निबंध
भन्नाट मराठी जोक : शिक्षक आणि अधिकारी
Omicron Corona वर कोणता काढा आहे का हो?
मराठी जोक : आजचे ज्ञान : पृथ्वी गोल आहे
पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते
परवा शनिवार पेठेत गेलो होतो.
तिथे काही पुणेकर पतंग उडविण्याचा आस्वाद घेत होते.
त्यातील बहुतेक पुणेकर
आपला पतंग कोणी कापू नये म्हणून L चिन्ह लावून पतंग उडवत होते..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली
अभिनेते रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. रविवारी, दीपिका पदुकोणने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने
तन्वी कोलते बिग बॉस मराठी सीझन ६ ची विजेती ठरली आहे. बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी रविवारी विजेत्याची घोषणा केली. तन्वीच्या पाठोपाठ राकेश बापट उपविजेता ठरला, तर विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे इतर तीन अंतिम स्पर्धक होते. तन्वीने इतर १८ स्पर्धकांना हरवून आणि ५ लाख रुपये (अंदाजे १५ लाख डॉलर्स) किमतीची सुटकेस, एक ई-स्कूटर आणि एक भव्य ट्रॉफी नाकारून बिग बॉस मराठीचा सहावा सीझन जिंकला. तन्वी कोल्टे, राकेश बापट, विशाल कोटियन, अनुश्री माने आणि दिपाली सय्यद हे टॉप पाच स्पर्धक होते. बिग बॉस मराठी ६ मध्ये १९ स्पर्धक होते.
धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला
सध्या भारतीय चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच नावाची सर्वाधिक चर्चा आहे: 'धुरंधर २'. अभिनेता रणवीर सिंग अभिनीत या अॅक्शन-ड्रामाने कमाईचा एक असा टप्पा गाठला आहे, जो फार कमी चित्रपटांनी गाठला आहे. या चित्रपटाने नुकतेच 'पुष्पा २: द रूल'ला मागे टाकून भारतीय चित्रपटसृष्टीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे.
'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता
बॉलिवूडच्या 'चॉकलेट बॉय' पासून 'ॲनिमल'मधील 'अल्फा मॅन' पर्यंतचा प्रवास केलेल्या रणबीर कपूरचा, जगातील सर्वात प्रतिष्ठित मासिकांपैकी एक असलेल्या 'टाईम' मासिकाच्या २०२६ च्या '१०० सर्वात प्रभावशाली व्यक्तीं'च्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण
अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला आणि बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण केले. संघर्ष, हिट चित्रपट आणि फ्लॉप्स यांच्या दरम्यान, लारा दत्ताची कारकीर्द चढ-उतारांनी भरलेली राहिली आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच सर्वसामान्यांची “लालपरी” आता नव्या स्वरूपात ब्रँडिंग करत आहे. यासाठी लोकप्रिय दाम्पत्य अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखयांची अधिकृत ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
रणवीर सिंगच्या शाही शैलीच्या 'धुरंधर'ने नवा इतिहास रचला
दशकातून एकदा असा एक सुपरस्टार उदयास येतो, जो केवळ स्वतःचाच नव्हे, तर संपूर्ण चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावत यशाची व्याख्याच बदलून टाकतो. रणवीर सिंग हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने 'धुरंधर' आणि 'धुरंधर: द रिव्हेंज'च्या प्रचंड यशाने इतिहास रचला आहे.
रामायण' आणि 'लव्ह अँड वॉर'नंतर रणबीर कपूर या दोन मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार
रणबीर कपूरने त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटातील प्रभू रामाच्या नव्या लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Ice cream capital of India कर्नाटकातील मंगळूर एक विलक्षण सुंदर शहर; भारताची आईस्क्रीम राजधानी
Karnataka Tourism : भारतात अतिशय सुंदर ठिकाणे आहे. अनेकांना हिमाचल प्रदेशातील शिमला-मनाली आणि उत्तराखंडमधील मसुरी-नैनिताल यांसारख्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला आवडते. पण ही थंड हवेची ठिकाणे आता शांततेऐवजी गर्दीने भरलेली असतात. याकरिता आज आपण असे एक सुंदर शहर पाहणार आहोत जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. तसेच 'भारताची आईस्क्रीम कॅपिटल' म्हणून ओळखले जाणारे शांत आणि सुंदर ठिकाण म्हणजे कर्नाटकातील मंगळूर होय.
'मातृभूमी'साठी सलमान खानने लडाखच्या पर्वतांमध्ये प्रचंड घाम गाळला; दुखापतग्रस्त असूनही, आतापर्यंतचे सर्वात धोकादायक परिवर्तन घडवून आणले
बॉलिवूडचा सुलतान सलमान खान त्याच्या 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाद्वारे शौर्य आणि त्यागाची एक अशी कथा पडद्यावर आणत आहे, जी प्रेक्षकांना थक्क करून सोडेल. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटासाठी सलमानने दाखवलेली निष्ठा चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय बनली आहे. लडाखच्या आव्हानात्मक उंचीवर, जिथे श्वास घेणेही कठीण होते, तिथे सलमानने आपली फिटनेस नव्या उंचीवर नेली आहे.