रविवार, 19 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
लव्ह स्टेशन
लव्ह शायरी
Written By
Last Modified:
बुधवार, 30 जून 2021 (18:18 IST)
संबंधित माहिती
ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – जितेंद्र आव्हाड
12 आंबे 1 लाख 20 हजारांना खरीदे केले, 11 वर्षांच्या मुलीच्या स्वप्नाला दिले पंख
खुशखबर !सोनं चांदी झाले स्वस्त;ताजे दर काय आहे जाणून घ्या
राही सरनोबतची नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई
सोने 9000 रुपयांहून अधिक स्वस्त झाले, त्यामुळे मागणी वाढली, आयात 6.91 अब्ज डॉलर्स झाले
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले .
वादात राहिलेले ते
माझे प्रेम आठवले.
एका क्षणात डोळ्यात
या पाणी दाटवले.
होते ते सारे आज
का संमपवले.
हाथ माझे हे कापू
लागले.
जेव्हा डोळ्यातले
पाणी ते पुसू लागले.
मनास मन हे
एकदा भिड्ले.
पण मन तूटल्या नंतर
मन कधी न हसले.
जुन्या आठवणी त्या
एकांतात आले.
म्हणून या गालावर
आश्रु पसरले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले..
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या
Terrorist attack in jammu kashmir : बारामुल्लामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 2 दिवस आधी, शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये 2 ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये शोपियानमध्ये माजी सरपंचाचा मृत्यू झाला आणि अनंतनागमध्ये राजस्थानमधील एक जोडपे जखमी झाले.
पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी
घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असताना पुण्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांचा गोंधळ उडाला. शनिवारी संध्याकाळी पुणे- सोलापूर महामार्गावर असणार एक होर्डिंग कोसळून दोघे जण जखमी झाले तर एका घोड्याला मार लागला आहे.
RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे
IPL 2024 RR vs KKR राजस्थान रॉयल्स, चार सामन्यातील पराभवाचा सिलसिला तोडल्यानंतर, रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या महत्त्वाच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून शीर्ष दोनमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल
आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला. या अपघातात वरासह सहा जणांचा मृत्यू झाला. गुंटकल्लूचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिव भाकर रेड्डी यांनी सांगितले की, अनंतपूर येथील सात जण लग्नाच्या खरेदीसाठी कारमधून हैदराबादला गेले होते. तेथून परतत असताना जिल्ह्यातील गूटीजवळील बच्चुपल्ली येथे अपघात झाला.
सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरीने शनिवारी विजयाची नोंद केली. या जोडीने चायनीज तैपेईच्या लू मिंग-चे आणि तांग काई-वेई यांच्यावर सहज विजय मिळवला.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा
देशभरातील वाढती उष्मा आणि उष्णतेच्या लाटेबाबत सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. वाढत्या उष्णतेचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो, काही लोकांमध्ये यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. विशेषत: वृद्ध लोक आणि लहान मुलांनी या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा
अनेक वेळा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता पण तुम्हाला आनंद किंवा शांती मिळत नाही. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करतो पण तो तुमच्यावर तितका प्रेम करत नाही.काही नाती असे असतात ज्यामध्ये एकतर्फी प्रेम असत
चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी
प्रवासात नेण्याकरिता किंवा घरीच थोडी थोडी भूक असेल तर तुम्ही चटपटीट मसाला मुरमुरे नक्कीच ट्राय करू शकतात. हे झटपट बनतात. तसेच जर तुम्ही वजन कमी करत असला तर नक्कीच खाऊ शकतात चटपटीत मसाला मुरमुरे, यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. तर चला लिहून घ्या चटपटीत मसाला मुरमुरे रेसिपी
काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील
काकडीच्या सालीचे हेअर मास्कचे फायदे: काकडी वापरण्यासाठी आपण त्यांची साल सोलून फेकून देतो. साले फेकून देण्याऐवजी, तुम्ही त्यांच्यापासून हेअर मास्क तयार करू शकता. काकडींप्रमाणेच काकडीची साल ही देखील पोषक तत्वांची खाण आहे.
ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा
How To Focus On Meditation : ध्यान हे एक शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला शांतता, स्पष्टता आणि आंतरिक शक्ती देऊ शकते. तथापि, ध्यान करणे सुरुवातीला कठीण वाटू शकते, विशेषतः जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असते. जर तुम्ही ध्यानाच्या जगात नवीन असाल तर सुरुवातीच्या दिवसात या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.