गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: रविवार, 3 जुलै 2022 (16:20 IST)

नवरा -बायको जोक : माउलीला समजू शकलो नाही

बायको - माझ्या आईचं ऐकल असत आणि
तुम्हाला नकार दिला असता ना,
तर मी सुखी झाले असते...
 
नवरा - काय सांगतेस काय...?
तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला...
 
बायको - हो...
नवरा - अरे देवा... आणि मी त्या माउलीला समजू शकलो नाही, 
त्या माउलीला वाईट समजत होतो...