रविवार, 23 जून 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
बुधवार, 5 एप्रिल 2023 (18:50 IST)
संबंधित माहिती
नवरा- बायको जोक - नवरा बायकोच भांडण
सासू-सून जोक : घड्याळ्यात किती वाजले
भन्नाट मराठी जोक - कळत नाही तर आणायचा कशाला
Babu Shona joke - बॉयफ्रेंड
नवरा बायको जोक- चित्रपटात काम
नवरा बायको जोक -बायकोच अघोरी घराणं
बायको नवऱ्याला झोपेतून उठवते
बायको -अहो , तुम्ही किती घोरता ?
नवरा - तू घोरत नाही का?
बायको - अहो, आमच्या सम्पूर्ण घराण्यात
कोणीही घोरत नाही .....
नवरा- बाप रे ! म्हणजे अगदीच अघोरी घराणं आहे तुमचं
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
महाराज'मध्ये दमदार पदार्पणाबद्दल जुनैद खान म्हणतो :‘मला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि खूप काही सुधारायचं आहे’
नेटफ्लिक्स आणि YRF एंटरटेनमेंट चा 'महाराज' हा चित्रपत काल रिलीज झाला आहे आणि चित्रपट तसेच अभिनेता म्हणून जुनैद खानच्या दमदार पदार्पणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत! जुनैद खान त्याला भेटत असलेल्या सकारात्मक पुनरावलोकनांमुळे उत्साहित झाला आहे आणि लोक जगभरात त्याचे पदार्पण पाहत आहेत याचा त्यांना आनंद आहे!
Director Venugopan Passed Away : मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांचे निधन
प्रसिद्ध दिग्दर्शक वेणुगोपन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. वेणुगोपन हे मल्याळम उद्योगातील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराधीन असता त्यांनी 21 जून रोजी अखेरचा श्वास घेतला.
सोनाक्षी-झहीरचं लग्न 23 जूनला नाही...' शत्रुघ्न सिन्हा यांनी दिले मोठे अपडेट
शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाला उशिराने हजर राहिले. पूर्वी ते मुलीच्या लग्नाला तयार नहव्ते.आता ते लग्नाला तयार झाले आहे. आता त्यांनी सोनाक्षीच्या लग्नावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, सोनाक्षी आणि झहीरचे लग्न 23 जून ला होणार नाही.
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणात दोघांना अटक
चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या कार्यालयात चोरी झाल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. अनुपम यांनी त्यांच्या कार्यालयातून लेखा विभागाचे कागदपत्रे आणि फिल्म निगेटिव्ह चोरीला गेल्याचे सांगितले होते.
Vikrant Massey: शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बारावी फेल'चे स्पेशल स्क्रिनिंग होणार
चीनच्या शांघाय फिल्म फेस्टिव्हलमध्ये विक्रांत मॅसीच्या '12वी फेल' या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग होणार आहे. या चित्रपटात आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवन संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12वी फेल'ने जागतिक स्तरावर यश मिळवले आहे. आता रविवारी शांघाय फिल्म फेस्टिव्हलच्या समारोप समारंभात तो दाखवला जाणार आहे. हा चित्रपट महोत्सव 14 जूनपासून सुरू झाला आहे.