रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By

बायकोविरुद्ध खटला... नवर्‍याने काय केलं?

मॉलमधून बिस्किटचा पुडा चोरताना धरलेल्या महिलेविरुद्ध खटला सुरू होता.
न्यायधीश: पुड्यात दहा बिस्किट होती, तेव्हा तुला दहा दिवस तुरुंगात राहावे लागेल.
हे ऐकताच पती पुढे सरसावला...
न्यायधीश महोदय, हिने एक किलो मोहरीचे पाकिट सुद्धा चोरले होते.