मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (08:54 IST)

मी भिऊन मरावं

रात्री भुताची मालिका बघून
नवरा बायको मधील झालेला संवाद:
बायको: अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,
मला भीती वाटतेय..
नवरा: हा, म्हणजे मी भिऊन मरावं. .