मराठी जोक :बॉम्बे मेल की बॉम्बे फिमेल
पती-पत्नी रेल्वे स्थानकावर उभे राहून ट्रेनची वाट पाहत होते.
तेवढ्यात एक ट्रेन आली ज्यावर लिहिले होते...बॉम्बे मेल
नवरा पळून गाडीत चढला.
बायको म्हणाली - अहो ,कुठे निघाला ?
नवरा बायकोला म्हणाला : ही गाडी तर बाँबे मेल आहे,
बॉम्बे फिमेल आली की त्यात तू पण बसून जा